राज ठाकरेंनी केली शिवाजी पार्कची पाहणी. | Sarkarnama |

  • 3 years ago
राज ठाकरेंनी केली शिवाजी पार्कची पाहणी
मनसेचे नेते नितीन सरदेसाई आमदार असताना शिवाजी पार्क वर रेन वॊटर हार्वेस्टिंग स्प्रिंकलर लावले होते , ते आता ना दुरूस्त झाले आहेत.

याची पाहणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पाहणी केली.

पालिकेने मागे काम केले, देखभाल का झाली नाही. आता पुन्हा इतका खर्च करून काम करणार का, असा सवाल मनसेने केला आहे.

Recommended