शेतकरी आंदोलन नवा इतिहास घडविणार... !

  • 3 years ago
दोन महिन्यापासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे. नवा इतिहास घडविणारं हे आंदोलन आहे. हे आंदोलन केवळ शेतकऱ्यासाठी आहे, असे माऩण्याचे कारण नाही. केंद्र सरकारने व्यापाऱ्यासाठी हे कायदे केले आहेत, त्यामुळे साठेबाजी करायची, हा सरकारचा डाव आहे, असा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

Recommended