धुळे नंदूरबार विधानपरिषद पोटनिवडणुकीत अमरीश पटेल यांची बाजी

  • 3 years ago
धुळे : विधानपरिषदेच्या धुळे -नंदुरबार पोटनिवडणुकीत  काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अमरीश पटेल हे विजयी झाले आहेत. येत्या काही तासात अधिकृत निकाल स्पष्ट होणार आहे. विधानपरिषदेच्या धुळे -नंदुरबार पोटनिवडणुकीसाठी 99 टक्के मतदान झाले आहे.

Recommended