सरकार ने ठरवले तर 5 मिनिटात विज बिलाचा प्रश्न मिटू शकतो: माजी ऊर्जा मंत्री बावनकुले

  • 3 years ago
राज्यात लॉकडाऊन मध्ये आलेल्या विज बिला बाबतच्या सुरु असलेल्या वादात आता माजी ऊर्जा मंत्री चन्द्रशेखर बावनकुले यांनी उड़ी घेतली असून ह्या सरकारने ठरवले तर 5 मिनिटात विज बिलाचा प्रश्न मिटू शकतोय असे त्यांनी म्हटले आहे.

Recommended