भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पक्षावर नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येते. एकनाथ खडसे कुठल्या पक्षात जाणार.. पक्षांतर केल्यास भाजपला काय तोटा होणार..याविषयी सरकारनामाचे जळगाव येथील प्रतिनिधी, राजकीय विश्लेषक कैलास शिंदे यांच्याशी मंगेश महाले यांनी साधलेला संवाद.
ताज्या बातम्यांसाठी वाचत राहा www.sarkarnama.in
#Sarkarnama #SarkarnamaNews #news #video #viralvideo #EknathKhadse #politics #politicalnews #viralnews #MarathiNews #Maharashtra #MaharashtraNews
ताज्या बातम्यांसाठी वाचत राहा www.sarkarnama.in
#Sarkarnama #SarkarnamaNews #news #video #viralvideo #EknathKhadse #politics #politicalnews #viralnews #MarathiNews #Maharashtra #MaharashtraNews
Category
🗞
News