रोहित पवारांनी वाढदिवसानिमित्त सोडला 'हा' संकल्प

  • 3 years ago
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांचा उद्या (ता. २९ सप्टेंबर) वाढदिवस आहे. त्यांच्या पत्नीचाही उद्याच वाढदिवस आहे. या निमित्ताने रोहित पवार यांनी एक संकल्प आपल्या फेसबूक पेजवर व्हिडिओ शेअर जाहीर केला आहे. येत्या वर्षात १०० मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला आहे

Recommended