#CBIForSSR : "अनिल देशमुख राजीनामा द्या"

  • 3 years ago
मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जोरदार चपराक आहे. आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. #Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews #AnilDeshmukh

Recommended