लाॅकडाऊनची कमाल...शेतकऱ्याच्या दोन मुली शिकल्या ट्रॅक्टर

  • 3 years ago
गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : लाॅकडाउनमुळे सारच थांबल. लोकांना आपल्या घरी बसण्याशिवाय पर्यायच उरला नाही. या काळात काहींनी पुस्तकांचा आधार घेतला तर काही आयुष्यात कधी न केलेली काम करू लागले. एका शेतक-याच्या दोन मुलींनी लाॅकडाउनचा फायदा घेत चक्क ट्रॅक्टर चालविण्याच कौशल्य आमत्मसात केलं

Recommended