Tu Saubhagyavati Ho: ऐश्वर्या-सूर्यभानचा शाही विवाहसोहळा, सुनेसाठी बायजींनी बनवलं लक्ष्मी मंगळसूत्र

  • 3 years ago
सोनी मराठीवरील तू सौभाग्यवती हो या मालिकेत ऐश्वर्या आणि सुर्यभानचा शाही विवाहसोहळा थाटामाटात पार पडणार आहे. लक्ष्मीच्या पावलांनी येणाऱ्या जाधवांच्या सुनेसाठी बायजींनी खास 'लक्ष्मी मंगळसूत्र' बनवलंय. ऐश्वर्याचं हे मंगळसूत्र कसं आहे? पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Recommended