येऊ कशी तशी मी नांदायला 28th May Full Episode Update | Yeu Kashi Tashi Mi Nandayla | Zee Marathi

  • 3 years ago
झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत ओम लंडनला जाण्याचं पक्कं ठरवतो. तेव्हा रॉकी त्याला मालविकाचा खरा चेहरा दाखवतो. आणि तो स्वीटूशी न बोलून चूक करतोय हे समजावतो. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Recommended