Amey Wagh Shows His Bowling Skills | अमेयचा In Swing तुम्ही बघितला का ? | Zombivli

  • 3 years ago
अभिनेता अमेय वाघ त्याच्या वेगवेगळ्या पोस्ट, रील्स, आणि त्याला दिलेल्या भन्नाट कॅप्शनमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा fav आहे. त्याने आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या अमेय Lockdown मध्ये थोडी मजा मस्ती करताना दिसतो. नुकतंच त्याने एक क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Recommended