नांदा सौख्य भरे Unknown Facts About Nanda Saukhya Bhare Serial Behind The Scenes Zee Marathi

  • 3 years ago
झी मराठीवरील नांदा सौख्य भरे या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. या मालिकेत सुनेला म्हणजेच ऋतुजा बागवेला खोटं बोलेलेल अजिबात आवडत नसतं आणि ती घरी सून म्हणून आलेली सासूला आवडलेलं नसत. नांदा सौख्य भरे हि सासू सुने मधील नोकझोक, प्रेम यांनी भरलेली कौटुंबिक मालिका होती. आजच्या Unknown facts मध्ये जाणून घेऊया या मालिकेच्या ऑफ कॅमेरामधील काही गोष्टी. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Recommended