Aai Kuthe Kay Karte Today's Full Episode Highlights | 20th May | आई कुठे काय करते | Star Pravah

  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या भागात अंकिताला ईशा सुनावते. तर आजी तिला पायाला तेल लावून द्यायला सांगते. आई तिला कडक नियम घालून देते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात. पहा .या एपिसो़ड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli. Video Editor-Omkar Ingale.

Recommended