आता मला Anxiety शिवाय झोप लागेल', रक्तदानानंतर प्रियाची पोस्ट | Priya Bapat & Umesh Blood Donation

  • 3 years ago
अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामतने रक्तदान केलं. रक्तदानानंतर प्रियाने फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.