Kangana Ranaut चे ट्विटर अकाउंट बंद; म्हणाली \'व्यक्त होण्यासाठी माझ्याकडे बरेच प्लॅटफार्म आहेत\'

  • 3 years ago
सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे रणौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. मात्र ती नव्या प्लॅटफॉर्म वर दिसणार आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक.