बाळूमामाच्या नावानं चांगभलं 4th May Episode | Balumama Chya Navan Chang Bhala | Colors Marathi

Rajshri Marathi

by Rajshri Marathi

65 views
कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत मेंढरांना चरायला सोडलं कि माणसांना ते आवडत नाही हे बघून मामांना खूप दुःख झालेलं असतं. माणसांना मुक्या जनावरांबद्दल काहीच वाटत नाही असं ते म्हणतात. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale