येऊ कशी तशी मी नांदायला 30th April Full Episode Update | Yeu Kashi Tashi Mi Nandayla | Zee Marath

  • 3 years ago
झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत मोहितला स्वीटू ओमसोबत आहे हे आवडत नसतं. तो तिला सतत dominate करण्याचा प्रयत्न करत असतो. तो तिला व्हिडीओ कॉल करून कोण आहे सोबत असं सगळं लक्ष ठेवून असतो. पण नेहमीप्रमाणे ओम स्वीटूच्या बाजूने उभा असतो. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale