धार्मिक स्थळानंतर पर्यटन स्थळ खुली करण्यासाठी आरपीआयचे आंदोलन | Tourism | Maharashtra | Sakal

Sakal
Sakal
2,120 followers
3 years ago
औरंगाबाद : धार्मिक स्थळे उघडल्यानंतर आता राज्यभरातील पर्यटन स्थळे सुद्धा पूर्ववत सुरू करावी यासाठी आरपीआय आठवले गटातर्फे बीबी का मकबरा येथे निदर्शने करण्यात आली. पर्यटनावर व्यवसाय असलेल्या लोकांवर मागील आठ महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे असे यावेळी सांगण्यात आले.
( व्हिडिओ सचिन माने)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended