कोल्हापूर न्यूज बुलेटीन| आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

  • 3 years ago
- राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत महापालिका विभागीय कार्यालय क्रमांक तीन व चारमधील मुकादमांची कार्यशाळा झाली. उपायुक्त निखिल मोरे यांनी मार्गदर्शन केले.

- वीज दरवाढ प्रश्‍नावर सर्व संघटनांनी एकत्रितपणे येऊन न्यायलयात जाण्याचा निर्णय कोल्हापूर इंजिनिअिरिंग असोसिएशनच्या सभेत घेतला.

- सातवा वेतन आयोग, अशाश्‍वीत प्रगती योजना या प्रमुख मागण्यांसाठी राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी सामुहिक आंदोलन केले.

- महापालिकेच्या घरफाळा विभागात झालेल्या घोटाळ्याची श्‍वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, या मागणीसाठी कृती समितीतर्फे अभिनव आंदोलन केले.

- महापालिकेने व्यापाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये करनिर्धारण पूर्ण करुन कामदपत्रे स्वीकारण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन केले.

- कोरोना संख्या घटत आहे. सीपीआरमध्ये नॉन कोविड सुविधा सुरु झाली आहे.

बातमीदार - अमोल सावंत
व्हिडीओ - बी. डी. चेचर

Recommended