कोरोनामुळे बॅन्ड व्यवसायिकांवर आली उपासमारीची वेळ | Sakal Media |

  • 3 years ago
कोरोनामुळे बॅन्ड व्यवसायिकांवर आली उपासमारीची वेळ

पुणे : कोरोनाच्या सावटाखाली गेल्या 7 महिन्यांपासून शहरातील बँड पथकांचे व्यवसाय बंद पडले होते. बँड पथकात काम करणाऱ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आता आमचा व्यवसाय सुरु करण्याची मागणी शहरातील बँड पथकांचे व्यवसायिक करत आहे.
(व्हिडिओ : प्रमोद शेलार)
#sakal #sakalnews #News #MarathiNews #Pune #Corona #band

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended