कापड उद्योगाच्या स्पर्थेत टिकण्याचे आवाहन | Sakal Media |

  • 3 years ago
स्वदेशीचा नारा देत खादीचा पुरस्कार महात्मा गांधींनी केला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील खादी हे एक प्रतिकच.परंतू गेल्या काही वर्षांपासून खादी ग्रामउद्योग अडचणीत आहे.कोरोना माहामारीमुळे तर तो अधिकच डबघाईला आला आहे. कापड उद्योगाच्या स्पर्थेत टिकण्याचे आवाहन खादी समोर उभे राहिले आहे.

बातमी - मतीन शेख

व्हिडीओ - बी.डी.चेचर

Recommended