कोल्हापूर न्युज बुलेटिन

Sakal
Sakal
2,120 followers
3 years ago
कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४१ हजारावर

पावसाची रिपरिप सुरूच

अंगणवाडी सेविका यांना संरक्षक साधने मिळेपर्यंत सर्वेक्षण करण्यावर बहिष्कार

रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याने राजू शेट्टी भडकले

रेमडेसिविर इंजेक्शनचे ३ कोटी रुपये न दिल्याने इंजेक्शन पुरवठा खंडित

बातमीदार - सदानंद पाटील

व्हिडीओ - बी डी चेचर

Recommended