कोल्हापूर न्यूज बुलेटिन

  • 3 years ago
कोरोनाचा कहर सुरुच 3 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत 939 रुग्णांची भर,कोल्हापूरची परिस्थिती चिंताजनक,दिवसभरात 10 जणांचा मृत्यू


कळंबा कारागृहातील 75 कैद्यांना कोरोनाची लागण


शहरात मृत्यूचे प्रमाण वाढले,महिन्याभरात 1511 मृत्यू,निम्मे मृत्यू कोरोनाने


कर्जदारांना दिला,थकित हप्ते थकित न धरण्याचे आदेश


तब्बल 20 शिक्षकांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पूरस्कार



कामात हलगर्जीपणा तिन पोलिसांना बडतर्फे


अंतिम वर्षे परिक्षा होणार ऑक्‍टोंबरच्या पहिल्या आठवड्यात


बातमीदार - डॅनिअल काळे


व्हिडीओ - मोहन मेस्त्री