• 3 years ago
मूल (जि. चंद्रपूर) : बदलत्या परिस्थितीनुसार ग्रामीण भागसुद्धा परिवर्तनाकडे आगेकुच करीत आहे. खेड्यात पाय ठेवले की सर्वप्रथम दिसतात ती कवेलूची टुमदार घरे आणि मातीच्या भिंती. अंगणात झाडांची दाटी तसेच वेगवेगळ्ळ वेली. हे सर्व बघितल्यावर वातावरण प्रसन्न. परंतु, काळाच्या ओघात आता हे बदलत चालले आहे. खेड्यात आताही जुने कवेलूची घरे आहेत आणि टिकून आहेत. मात्र, घरावरील कवेलूचे नुकसान झाल्यास त्यानंतर काय? असा प्रश्न साहजिकच ग्रामीण जनतेला पडत आहे. त्यामुळे कवेलूला पर्याय म्हणून ग्रामीण भागात घरावर छप्पर म्हणून टिनपत्र्यांचा वापर किंवा स्लॅबची घरे बांधण्यावर प्रथम प्राधान्य देत आहेत. (व्हिडिओ - विनायक रेकलवार)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Category

🗞
News

Recommended