कोल्हापूर न्यूज बुलेटीन | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

  • 3 years ago
आज दीड दिवसाच्या गणेश मुर्तीचे विसर्जन झाले. शासनाच्या नियमांना अधीन राहून आणि सोशल डिस्टंन्सिंग, मास्कचा वापर करुन गणेश मुर्तीचे विसर्जन कुंडात करण्यात आले.

Recommended