८७ वर्षांच्या आजींनी केली दिव्यांगांना मदत | Sakal Media |

  • 3 years ago
८७ वर्षांच्या आजींनी केली दिव्यांगांना मदत
पुणे : पुण्यातील ८७ व्या वर्षांच्या आजींनी स्वतः बनवलेले मास्क नेत्रहीन, दिव्यांग विद्यार्थ्यांना देऊन मदत केली. नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड संस्था नेत्रहीन व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी गेले 21 वर्ष काम काम करते. सहकारनगर येथील शतायु भवन वृद्धाश्रममध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या मालती दाते (वय ८७ ) या आजींनी स्वतः बनवलेले तीनशे मास्क वाटप करीत पंचवीस हजारांची आर्थिक मदत केली आहे.
#SakalMedia #SakalVideo #Pune #Seniorcitizen #Handicap #PuneVideo #Mask

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.