KolhapurNews । कोल्हापूर न्युज बुलेटिन...

Sakal
Sakal
2,120 followers
3 years ago
कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळपर्यंत 4 हजार 452 कोरोना रुग्णांची नोंद
- कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला. एका दिवसात दोनशेवर रूग्ण.
- शनिवार पेठ, यादवनगर, विक्रमनगर हॉटस्पॉट
- रूग्णालयातील बेड कमी पडू लागल्याने गृहनिर्माण सोसायट्या सरसावल्या
- महापुराचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेच्या ताफ्यात आणखी दोन अत्याधुनिक बोटी

बातमीदार -संभाजी गंडमाळे
व्हिडिओ -सुयोग घाटगे

Recommended