कोल्हापूरच्या फारुख गोरी यांचे अनोखे पक्षीप्रेमी...

  • 3 years ago
श्री.अंबाबाई महालक्ष्मी मंदिरात जाऊन बसायचे मन प्रसन्न करुन तिथून बाहेर पडायचे असा आझाद चौकातील फारुख गोरी यांचा जणू नियमच बनला होता. कोरोना संकटा बरोबर लॉकडाऊन लागू झाला. प्रत्येकाच्या खाण्याचा प्रश्न निर्माण झाला. मंदिरातील हजारो कबुतरांच काय होत असेल ? असा प्रश्न त्यांच्या डोक्यात घुमू लागला. ते दररोज दुपारी पिशवी घेऊन कबुतरांना खाऊ घालू लागले. त्यांच्या या उपक्रमाला संजय पाटील या मित्राने साथ दिली.

रिपोर्टर - राजेश मोरे
व्हिडीओ - बी.डी.चेचर