कोल्हापुरात लाॅकडाऊन आधी खरेदासाठी गर्दी...

  • 3 years ago
लॉकडाऊन होणार या पूर्वीच नागरिकांनी बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी गर्दी केली आहे. या गर्दीमुळे संसर्गाचा धोका अधिक वाढत आहे. कोल्हापूर येथील महत्वाच्या बाजारपेठांमधील आज ( रविवार ) ची नागरिकांची गर्दी.

रिपोर्टर : सुयोग घाटगे

व्हिडिओ : बी.डी.चेचर