Latest Marathi News I कोल्हापूर जिल्ह्यातील ठळक घडामोडी | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

  • 3 years ago
- कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळपर्यंत 1 हजार 72 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

- इचलकरंजीमध्ये कोरोना सनियंत्रण समितीला इचलकरंजीमध्ये होम कवारंटाईन

- कोल्हापूर जिल्ह्यातसह शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.

- जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाने उघडीप दिली आहे.

- पन्हाळ्याच्या दक्षिणेचा वनखात्याच्या मार्तंडच्या परिसरात गव्यांचा वावर आहे

- शाळेच्या आवारात किंवा सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खावून पिचकारी माराल तर कारवाईस पात्र ठरला.

रिपोर्ट : सुनील पाटील

व्हिडिओ : नितीन जाधव

Recommended