Latest Marathi News I कोल्हापूर जिल्ह्यातील ठळक घडामोडी | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

  • 3 years ago
न्यूज बुलेटीन ः 22 जून 2020
--------------------------------

कोरोनामुक्त पोलिसाचे पुष्पवृष्टीने स्वागत

बनावट नोटा प्रकरणी पश्‍चिम बंगालच्या एकास शिक्षा

माजी मंत्री, आमदार चंद्रकांत पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

वीज बिलाच्या झटक्‍याने ग्राहक संतप्त

लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

राजाराम बंधाऱ्यावरील नवीन क्रॉंक्रीट गेले वाहून