लॉकडाउन म्हणजे जबरदस्तीच...पहा काय म्हणाले आंबेडकर!

  • 3 years ago
अकोला : ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांनी कोरोनच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची भेट घेतली. ते म्हणाले, ‘३० जूनपर्यंतचा लॉकडाउन म्हणजे लोकांवर केलेली जबरदस्तीच होय.’ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या भेटीवेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर, मनपा आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व वंचित चे प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे, प्रदेश महिला महासचिव अरूंधती सिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे प्रामुख्याने उपस्थित होते.
(व्हिडिओ : अमित गावंडे, अकोला)
#prakashambedkar #vanchitbahujan #corona #coronavirus #lockdown #akolagmc #akola #sakalnews #Vidarbha #Esakal #MarathiNews #viral #viralnews #livenewsupdates #breakingnews #bharud #awairness #corona #coronavirus #lockdown #akolagmc #akola #sakalnews #Vidarbha #Esakal #MarathiNews #viral #viralnews #livenewsupdates #breakingnews