कुरकुंभ येथे केमिकल साठ्याला आग | Sakal Media |

  • 3 years ago
कुरकुंभ येथे केमिकल साठ्याला आग
कुरकुंभ (ता. दौंड) : औद्योगिक वसाहतीतील कुसुम डिस्टिलेशन अँड रिफायनरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत केमिकल साठ्याला आग लागली. ही आज सकाळी साडेदहाच्या सुमारास लागली. सध्या या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम केले जात आहे.
#SakalMedia #SakalVideo #Viral #ViralVideo #Fire