अभिनेता सुयोग गोऱ्हे देतोय व्यायामाचा सल्ला

Sakal
Sakal
2,120 followers
3 years ago
नाशिककरांचा आवडता अभिनेता सुयोग गोऱ्हे चित्रपट आणि मालिकांमधील वैशिष्ट्यपूर्ण भूमिकांमुळे घराघरांत पोहोचला आहे. शेन्टिमेंटल, बस स्टॉप, गर्लफ्रेंड, कृतांत, सातारचा सलमान, आम्ही बेफिकर हे चित्रपट तसेच माझ्या नवऱ्याची बायको, साजना यासारख्या मालिकांमधून त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. मात्र सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे मिळालेल्या वेळेत दररोज व्यायाम करत आहे. रसिकांनाही तो व्यायामाचा सल्ला देत आहे.

Recommended