बीड जिल्हा हद्दीवर असे लागले पहारे.!

  • 3 years ago
बीड : लातूर जिल्ह्यात एकाचवेळी तब्बल आठ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. विशेष म्हणजे हे सर्व कोरोनाग्रस्त सर्व जिल्ह्याच्या सीमा बंद असताना, चेकपोस्टवर कडक बंदोबस्त असतानाही हरियानातून लातूरपर्यंत पोहोचले. यामुळे पोलीस प्रशासनाने बीड जिल्ह्याच्या सीमेवर विशेष खबरदारी घेत कडक पहारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर 'सकाळ'ने माजलगाव तालुक्यातील बीड आणि जालना जिल्ह्याच्या हद्दीवरील परिस्थितीचा घेतलेला हा आढावा.

व्हिडीओ रिपोर्ट - पांडुरंग उगले
.
.
#beed #latur #district #corona #coronainmaharashtra #coronainindia #coronavirusoutbreak #CoVID19 #news #sakal #sakalnews #viral #viralnews #video #videos #viralvideo #viralvideos #maharashtra #marathinews