कोरोनाच्या पार्श्वभूमिवर खबरदारी म्हणून 'रक्षक क्लीनिक' !

  • 3 years ago
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर खबरदारी म्हणून प्रशासणाच्या सुचनेनुसार लोणंद येथील १०० डॉक्टरांनी एकत्र येवून सर्दी, ताप, खोकला व धाप या आजारांची तपासणी व उपचारासाठी 'रक्षक क्लीनिक ' हा दवाखाना आज (रविवार) पासून प्रांताधिकारी संगीता चौगुले -राजापूरकर, तहसिलदार दशरथ काळे, तालुका वैदयकिय अधिकारी अविनाश पाटील व इतर यांच्या उपस्थीत सुरु केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यातील खाजगी डॉक्टरांनी सुरू केलेला हा पहिला पायलट प्रयोग मानला जात आहे. (व्हिडिओ : रमेश धायगुडे)

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #CoronavirusOutbreak #CoronaAlert