या डेऱ्यावर आता उपासमारीचे संकट!

  • 3 years ago
या डेऱ्यावर आता उपासमारीचे संकट

नागपूर : शहरातील जुना कामठी परिसरातील मैदानावर चार महिन्यांपूर्वी 350 लोकांचा एक डेरा पडला. तेथील 60 बालकांना सामाजिक कार्यकर्ते धीरज भिसीकर यांनी शाळेत टाकले. सकाळनेही या कामी त्याला पाठबळ दिले. चार्जर, घडी अशा वस्तूंची रस्त्यांवर विक्री करुन या डेऱ्यातील लोक जगायचे. कोरोनानंतर लागलेल्या संचारबंदीमुळे त्यांचा धंदा दहा-बारा दिवसांपासून बुडाला. त्यांच्या या बेड्यावर दोन वेळेच्या जेवणाचीही व्यवस्था उरली नाही. उपासमारीचे संकट त्यांच्यावर कोसळले आहे. कुणी मदत करणार का?

(व्हिडिओ - प्रमोद काळबांडे)

#CoronaVirus #Curfew #Hunger #Nagpur #Vidarbha #SakalNews #MarathiNews

Recommended