‘मिड ब्रेन अॅक्टिव्हेशन’ची कमाल..! Mid-Brain Activation Miracle!

  • 3 years ago
‘मिड ब्रेन अॅक्टिव्हेशन’ची कमाल

औरंगाबाद : मध्य मेंदू जागृत करून बुद्ध्यांक वाढवण्याचा दावा करणाऱ्या ‘मिड ब्रेन अॅक्टिव्हेशन’ तंत्राचा वापर करून रंग, अक्षर आणि वस्तू ओळखणारी ही चिमुरडी पाहा. या तंत्रबद्दल सांगताहेत तिचे डॉक्टर आईवडील.

(व्हिडिओ : सुशील राऊत)

#Sakal #SakalTimes #news #viral #ViralNews #SakalNews #Science