सोलापूर शहरासह मोहोळ, बार्शी, माढा तालुक्यात गारांचा पाऊस

  • 3 years ago
सोलापूर शहरासह मोहोळ, बार्शी, माढा तालुक्यात गारांचा पाऊस शनिवारी (ता. २९) रात्री काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये माढा तालुक्यात द्राक्षच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोलापूर शहरात रात्री १.२० मिनीटानी ढगांच्या गडगटासह पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरु होताच सात रस्ता परिसरात विज गायब झाली होती.....

व्हिडीओ : अशोक मुरूमकर / विजयकुमार सोनवणे

#esakal #paschimmaharashtra #newssolapur #rain #hail #sakalsolapur #sakalsolapur #marathinews #viral #sakalmedia #sakalnews