जेव्हा चंद्रकांत पाटील गाणं गातात...

  • 3 years ago
#SakalMedia #ChandrakantdadaPatil #Bjp #Song #Pune #VidhaSabha2019 #Maharashtraelection #Election2019
जेव्हा चंद्रकांत पाटील गाणं गातात...
पुणे - विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला पुण्यातील म्हात्रे पूल येथील सिद्धी बैंक्वेट हॉलमध्ये ‘दिवाळीचा राजकीय सांस्कृतिक फराळ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होते. कार्यक्रमात पुण्यातील निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार आणि प्रमुख राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी चक्क गाण गायलंय.
--------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Recommended