मृत भिकाऱ्याकडे लाखोंची संपत्ती

  • 3 years ago
#SakalMedia #begger #Mumbai
मृत भिकाऱ्याकडे लाखोंची संपत्ती
मानखुर्द : हार्बर मार्गावर अपघातात मृत्यू झालेल्या भिकाऱ्याकडे लाखो रुपयांची चिल्लर तसेच बँकेतील ठेवीची कागदपत्रे सापडली आहेत. चिल्लर मोजता मोजता पोलिसांचा घाम निघताना दिसत आहे.

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com