Visit to Sudhir Phadke Memorial Museum

  • 3 years ago
पुणे : येथील टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात सुधीर फडके ऊर्फ बाबूजी हे प्रसिद्ध गायिका ललिता देऊळकर यांच्याशी विवाहबद्ध झाले होते. ती तारीख होती एकोणतीस मे एकोणीसशे एकोणपन्नास. या घटनेला बरोबर सत्तर वर्षं झाली आहेत. त्यानिमित्त सुधीर फडके स्मृति संग्रहालयात उजळल्या आठवणी...

Recommended