Congress-NCP candidate Anand Paranjape form Thane in rally while filling nomination form

  • 3 years ago
ठाण्याचे महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपेंचा उमेदवारी अर्ज दाखल

ठाणे लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पी.आर.पी. (कवाडे गट), आर.पी.आय. (गवई गट), आर.पी.आय. (एकतावादी) आघाडीचे उच्चशिक्षित उमेदवार आनंद प्रकाश परांजपे यांनी सोमवारी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे कार्यालयातून रॅलीला सुरूवात होऊन चंदनवाडी, आग्रारोड, राममारूती रोड, मासुंदा तलाव, छत्रपती शिवाजी पथ, टेंभी नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे रॅली समाप्त झाली.

Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY...
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Recommended