Dhamaal Suttichi | How to make Origami flower?| Student Camp for Origami Art.

  • 3 years ago
पुणे : शाळांमध्ये अभ्यास व परीक्षा या वातावरणाऐवजी गंमत शिबिरांचा आनंद मुलं घेत आहेत. नवी कौशल्ये शिकणं, नवनिर्मितीचं समाधान, शिक्षक व पालकांकडून पाठीवर मिळणारी कौतुकाची थाप, यामुळे कडक उन्हाळ्यात सुखाची झुळूक मुलांना अनुभवायला मिळते आहे.

प्रभात रस्त्यावरील डॉ. कलमाडी श्‍यामराव माध्यमिक हायस्कूलमधील विद्यार्थिनी कागदाची फुलं बनवणं, शोभिवंत राख्यांची निर्मिती, तसंच जॅम व लोणचं तयार करणं हसतखेळत शिकत आहेत. कावेरी कलगुटगी, अश्विनी कट्टीमनी, नेहा शेरीकार व आरती शिंगे यांनी तर कागदी फुलं तयार करण्यात प्रगती केली आहे. त्या फुलांपासून मोठमोठ्या माळा करण्यात या सगळ्या जणी आता दंग आहेत.
(व्हिडीओ : निला शर्मा)

Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY02VQo-F_trSeTKUu_QQ?view_as=subscriber
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com
----------