#GyanGanesh : आधी तीन विद्यार्थ्यांना शिकवत होतो ; आता सहा हजार आहेत !

  • 3 years ago
पुणे : "पाच हजार रुपये घेऊन पुण्यात आलो होतो... इथे राहण्यापासून नोकरीपर्यंतचा प्रश्‍न होता; पण "व्यवसाय करायचा' असंच ठरवलं होतं. मेहनतीला फळ आलं आणि गेल्या आठ वर्षांत चाळीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शिकविता आलं...' शिकविण्यासाठी वाहून घेतलेल्या 37 वर्षीय नवनीत मानधनी यांची ही कथा!

Recommended