Economist and politician Jayram Ramesh's full speech in Kolhapur

  • 3 years ago
वाढत चाललेली विषमता हेच लोकशाहीसमोरील मोठे आव्हान ठरणार असल्याचे परखड मत माजी केंद्रीय मंत्री, विचारवंत आणि खासदार जयराम रमेश यांनी व्यक्त केले. सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार लिखित 'धुमाळी' (करंट-अंडरकरंट) आणि त्यांनी संपादित केलेल्या "संवाद क्रांती' या पुस्तकांच्या प्रकाशनावेळी ते कोल्हापुरात बोलत होते. रमेश यांचे संपूर्ण भाषण.

Recommended