पुणे बस डे - मंगेश तेंडुलकर

  • 3 years ago
बस डे' उपक्रमातून पुण्याचे चित्र बदलेल, याची मला खात्री आहे. हा उपक्रम नागरिकांच्या हिताचा आहे. यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे म्हणून सध्या सुरू असलेली जनजागृतीही मला महत्त्वाची वाटते.