सुंदरा मनामध्ये भरली Episode Update: आईची बोलणी ऐकूनही अभ्या निर्णयावर ठाम | Colors Marathi

Rajshri Marathi

by Rajshri Marathi

23 views
कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत अभिमन्यू पुन्हा शर्यतीच्या तयारीला लागल्याने मामींनी त्याला चांगलंच सुनावलं आहे. तरिही अभ्या त्याच्या निर्णयावर ठाम आहे. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli. Video Editor- Ganesh Thale.