आई कुठे काय करते 28th April Full Episode Update | Aai Kuthe Kay Karte Today's Episode | Star Pravah

Rajshri Marathi
Rajshri Marathi
1,656 followers
3 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अरूंधतीचे देशमुखांच्या घरातील शेवटचे काही दिवस आहेत असं ती मुलांना सांगते. घरी गुढीपाडव्याचा सण साजरा होतो. तिथे संजना येत तिला इथला शेवटचा सण सनसोक्त साजरा कर म्हणते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात.. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Recommended