कमिन्सने दिले ३७ लाख... मदतनिधी देण्यात भारतीय खेळाडूंचा 'स्कोअर किती झालाय' पाहा

Lok Satta
Lok Satta
36 followers
3 years ago
एकीकडे भारतामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला असताना दुसरीकडे इंडियन प्रिमियर लिग म्हणजेच आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या एक परदेशी खेळाडूने सामाजिक भान जपत भारतातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी ५० हजार डॉलर म्हणजेच ३७ लाख ३६ हजार रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिले आहेत. कमिन्सने केलेल्या मदतीवरुन टीका होत असल्याच्या पार्श्वभूमीवरच जाणून घेऊयात नक्की कोणत्या खेळाडूने किती आर्थिक आणि इतर पद्धतीची मदत देशवासियांसाठी करोना काळात केलीय...

#PatCummins #IPL #Coronavirus #Help #KKR #Covid19 #India #IndianCricketers #Cricket #Sports

Recommended